प्राथमिक समूहाशी कोण निगडित आहे?www.marathihelp.com

प्राथमिक आणि दुय्यम, असे समूहाचे दोन प्रकार काही अभ्यासकांनी मानलेले आहेत. काही समूह-उदा., कुटुंब-व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव टाकीत असतात. कुटुंबात व्यक्तींचा परस्परांशी सततचा, निकटचा आणि समोरासमोर असा संबंध येत असतो. अशा समूहांना 'प्राथमिक' म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:07 ( 1 year ago) 5 Answer 32907 +22