पूर्व प्राथमिक शिक्षणाचा अर्थ काय?www.marathihelp.com

प्राथमिक शिक्षणा अगोदरच्या शिक्षणास पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. हे प्रामुख्याने २ ते ५ वर्षा खालिल बालकांना दिले जाते. भारतात हे शिक्षण देण्यासाठी अंगणवाडी व बालवाडी या सारख्या संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 08:56 ( 1 year ago) 5 Answer 19914 +22