तलाठी कसे व्हावे?www.marathihelp.com

दर वर्षी या पदासाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात. तलाठी भरती शैक्षणिक पात्रता हि पुढीलप्रमाणे असते जसे कि, तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 132088 +22