अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व काय?www.marathihelp.com

भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचे महत्व
भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील कृषी वरील अवलंबित्व सध्या कमी झाले आहे. मात्र एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कृषी क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. कृषी क्षेत्रातील विकास देशाच्या उद्योग व सेवा क्षेत्रांच्या विकासासाठी मदत रूप ठरतो.

solved 5
कृषि Thursday 16th Mar 2023 : 10:39 ( 1 year ago) 5 Answer 58096 +22